आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बबिता\', \'जेठालाल\', \'तारक मेहता\'सह इतर स्‍टार्स वापरतात हा स्‍मार्टफोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  \'तारक मेहता का उल्टा चश्मा\' या मालिकेने नुकतेच आपले 2000 भाग पूर्ण केले. या मालिकेत  जेठालालचे (दिलीप जोशी) इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. पूर्ण गोकुळधाम सोसायटी याच दुकानातून इलेक्ट्रॉनिक वस्‍तू विकत घेते. मग त्‍यात टीव्‍ही असो की मोबाइल हे आलेच. पण, प्रत्‍यक्ष खऱ्या  आयुष्‍यात हे कलाकार नेमका कुठला स्‍मार्टफोन वापरतात याची खास माहिती माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोण कुठला स्‍मार्टफोन वापरतो ते ...
बातम्या आणखी आहेत...