आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Snapped: Varun Dhawan With His Alleged Girlfriend Natasha Dalal

SNAPPED: 'गर्लफ्रेंड'सोबत कारमध्ये दिसला वरुण, अपार्टमेंट बाहेर झाले SPOT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरुण धवन, नताशा दलाल)
मुंबई- शुक्रवारी (17 एप्रिल) अभिनेता वरुण धवन आपल्या कथित गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत स्पॉट झाला. नेहमी आपल्या खासगी आयुष्याला मीडियापासून दूर ठेवणारा वरुण धवन गर्लफ्रेंड नताशासह अपार्टमेंटच्या बाहेर निघताना दिसला. त्यानंतर दोघे पटकन कारमध्ये बसले आणि कुठेतरी निघून गेले. वरुण कारच्या पुढच्या सीटवर बसला तर नताशा मागच्या सीटवर बसलेली दिसली.
वरुणने नताशासोबतच्या नात्याविषयी कधीच बातचीत केली नाही. परंतु दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिल्या जाते. दोघे पार्टी, मूव्ही डेट एन्जॉय करतात.
'स्टुडेंट ऑफ द एअर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारा वरुण धवन सध्या दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'दिलवाले' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. वरुणचा 'एबीसीडी-2'सुध्दा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अपार्टमेंटच्या बाहेर स्पॉट झालेल्या वरुण आणि नताशाचे फोटो...