आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 10 Photos मधून पहिल्यांदाच बघा 'खिलाडी' अक्षय कुमारच्या आलिशान घराची झलक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालकनीमध्ये अक्षय आणि ट्विंकल. - Divya Marathi
बालकनीमध्ये अक्षय आणि ट्विंकल.
मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अर्थातच अभिनेता अक्षय कुमारने आज वयाच्या पन्नाशीत पदार्पण केले आहे. ९ सप्टेंबर १९६७ रोजी जन्मलेल्या अक्षयला फिल्म इंडस्ट्रीत एक मल्टी टॅलेंटेड अभिनेत्याच्या रुपात ओळखले जाते.
या भव्य डुप्लेक्सचा मालक आहे अक्षय...
अक्षय पत्नी ट्विंकल आणि आरव व नितारा या दोन मुलांसह अंधेरी वेस्टच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतो. त्याचे हे भव्यदिव्य डुप्लेक्स जुहू बीच समोर बांधण्यात आले आहे. या बंगल्याचे इंटीरियर खुद्द त्याच्या पत्नीने म्हणजे ट्विंकल खन्नाने केले आहे. ग्राउंड फ्लोरवर लिव्हिंग एरिया, डायनिंग एरिया, किचन, होम थिएटर आणि अक्षय कुमारचे क्लोजेट आहे. तर, फर्स्ट फ्लोरवर बेडरूम, पँट्री, ट्विंकल खन्नाचे ऑफिस आणि बालकनी तयार करण्यात आली आहे. याच बालकनीमध्ये अक्षय त्याच्या मुलांसह आणि पत्नीसह लूडो आणि इतर काही इंडोर गेम्स खेळतो.

आज अक्षयच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दाखतोय, त्याच्या या लॅव्हिश घराची खास झलक.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...