आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 BHK अपार्टमेंटमध्ये राहते कॅसेट किंग गुलशन कुमारची मुलगी, बघा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुलसी कुमारच्या घराच्या लिव्हिंग एरियाचा व्ह्यू.. - Divya Marathi
तुलसी कुमारच्या घराच्या लिव्हिंग एरियाचा व्ह्यू..
नई दिल्ली: टी-सीरीजचे फाऊंडर दिवंगत गुलशन कुमार यांची मुलगी तुलसी कुमार त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत संगीत क्षेत्रात नाव कमावत आहे. 30 वर्षीय तुलसीने तिच्या करिअरची सुरुवात 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'चुप चुप के' या सिनेमातील गाणे  'शाबे फिराक'द्वारे केली होती. त्यानंतर तिने 'हमको दीवाना कर गए', 'अक्सर', 'रेडी', 'दबंग 2', 'आशिकी 2', 'यारियां', 'एअरलिफ्ट', 'सरबजीत'सह अनेक सिनेमांसाठी पार्श्वगायन केले आहे. 

दिल्लीत आहे तुलसीचे आलिशान अपार्टमेंट...  
टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची बहीण असलेल्या तुलसीचे लग्न 18 फेब्रुवारी 2015 रोजी दिल्ली बेस्ड बिजनेसमन हितेश रल्हनसोबत झाले होते. दिल्लीत तुलसीचे 4 बेडरूम अपार्टमेंट असून त्याच्या इंटेरिअर डिझायनिंगसाठी साडे तीन महिन्यांचा कालावधी लागला होता. तुलसीचे हे घर स्प्रिचुअल आणि म्युझिकल थीमवर बेस्ड आहे.  

आतून कसे दिसते तुलसी कुमारचे घर, फोटोजमधून बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...