आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 'कसौटी जिंदगी की'मधल्या या चिमुकलीने केलंय तारुण्यात पदार्पण, पाहा तिचा हटके अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः स्टार प्लस वाहिनीवरील गाजेलल्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत स्नेहाची भूमिका साकारणारी बालकलाकार नक्कीच तुमच्या लक्षात असेल ना... ही भूमिका श्रेया शर्मा या बालकलाकाराने साकारली होती. वयाच्या तिस-या वर्षी श्रेयाने अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केले आहे. ९ एप्रिल १९९७ रोजी हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे जन्मलेली श्रेया आता १८ वर्षांची झाली आहे. बालपणापासूनच ती छोट्याच नव्हे तर मोठ्या पडद्यावर झळकत आहे.
आता काय करते श्रेया आणि कोणकोणत्या फिल्म्स, सीरिअल्समध्ये श्रेयाने केलंय काम, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर आणि सोबतच पाहा तिची लेटेस्ट छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...