आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Breast Implant हटवून नन बनलेली सोफिया पुन्हा बनली अॅक्ट्रेस, केले फिल्म प्रमोशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नन बनली तेव्हाची आणि आताची सोफिया. - Divya Marathi
नन बनली तेव्हाची आणि आताची सोफिया.
जयपूर - काही महिन्यांपूर्वी नन बनलेली सोफिया हयात आता पुन्हा जुन्या रुपात दिसून येत आहे. सध्या सोफिया तिच्या आगामी सिक्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दिसत आहे. त्यासाठी सोफिया नुकतीच राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये पोहोचली होती. याठिकाणी सोफियाबरोबर चित्रपटाची कास्टही उपस्थित होती.

जयपूरबाबत काय लिहिले...
- या दरम्यान सोफियाने एक फोटोशूटही केले. तसेच सोफिया यावेळी एका सलूनमध्येही गेली होती.
- सोफियाने जयपूर व्हिजिटदरम्यान याठिकाणचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- सोफियाने यावेळी मीडियाबरोबर चर्चाही केली. तिच्या आगामी चित्रपटाबाबतही सोफिया बोलली.
- सोफियाशिवाय या चित्रपटात श्वेता तिवारी आणि रश्मी देसाई यांच्याही भूमिका आहेत.
- नन बनल्यानंतर सोफियाने तिचे ब्रेस्ट इम्प्लांट काढले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जयपूरला पोहोचलेल्या सोफिया हयातचे PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...