आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींसाठी डोकेदुखी ठरली ही काही गाणी, \'छम्मक छल्लो\'च नाही तर या विचित्र नावांनी महिलांना संबोधतात मुले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रातील एका कोर्टाने महिलांसाठी वापरण्यात येणाऱ्या 'छम्मक छल्लो' शब्दाला आरोपाच्या श्रेणीत ठेवले आहे. कोर्टाने सांगितल्यानुसार, या शब्दाने मुलींचा अपमान होतो. पण केवळ हाच एक शब्द नाही तर असे अनेक शब्द आहेत जे बॉलिवूड गाण्यांतून निवडले जातात आणि मुलींना त्यामुळे छेडण्याचा प्रयत्न केला जातो. ही गाणी असतात विशेषतः आयटम साँग्स. मुलींच्या वाढत्या छेडछाडीमुळे आयटम साँग बॅन करावे अशी मागणीही तरुणींकडून होतांना दिसते कारण त्यात मुलींसाठी चुकीच्या शब्दाचा वापर केला जातो. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, असेच गाणे ज्यात केला आहे वाईट शब्दांचा वापर..
बातम्या आणखी आहेत...