आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कितने आदमी थे... हे आहेत बॉलिवूड सिनेमातील निवडक फेमस डायलॉग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 40 वर्षांपूर्वी भारतात रिलीज झालेला आणि ब्लॉकबस्टर ठरलेला 'शोले' हा सिनेमा अलीकडेच पाकिस्तानात पहिल्यांदाच रिलीज करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जया बच्चन स्टारर 'शोले' सिनेमाचा जियो फिल्म्स आणि मेंडवीवाल एन्टरटेन्मेंटच्या वतीने कराचीत ग्रॅण्ड प्रीमिअर ठेवण्यात आला होता.
भारतीय सिनेसृष्टीत इतिहास रचणारा हा सिनेमा 15 ऑगस्ट 1975 रोजी रिलीज झाला होता. या सिनेमाला एवढी लोकप्रियता प्राप्त झाली, की गब्बर सिंह, ठाकूर, जय-वीरु, बसंती आणि सुरमा भोपाली हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. इतकेच नाही तर सिनेमातील संवादसुद्धा आजही प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळत आहेत.
'शोले' या सिनेमाप्रमाणेच भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांचे हिट डायलॉग्स सिनेमांच्या रिलीजच्या कित्येक वर्षांनंतरदेखील प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
एक नजर टाकुया अशाच काही फेमस डायलॉग्सवर...