आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मेरे बेडरुम का दरवाजा मेरी तरह रोमांटिक है\', वाचा शक्ती कपूर यांचे लोकप्रिय डायलॉग्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी सिनेसृष्टीमध्ये अभिनेते शक्ती कपूर यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी परफेक्ट खलनायक म्हणून ओळखले जाणारे शक्ती कपूर यांनी नंतर कॉमिक भूमिकासुध्दा साकारल्या. शक्ती यांचा आज 59वा वाढदिवस आहे. 3 सप्टेंबर 1958मध्ये त्यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला. पद्मिमी कोल्हापूरेची बहीण शिवांगीसोबत  त्यांचे लग्न झाले. 
 
शक्ती यांना दोन मुले मुलगी श्रध्दा कपूर आणि मुलगा सिध्दांत आहेत. त्यांनी सुनीद दत्त यांच्या 'रॉकी' सिनेमातून सिनेमातून अभिनयास सुरुवात केली. 90च्या दशकात शक्ती कपूर यांनी कॉमिक भूमिका साकारण्यास सुरुवात केली.
 
1994मध्ये आलेल्या डेव्हिड धवन यांच्या 'राजा बाबू' सिनेमात त्यांनी 'नंदू'चे पात्र साकारले होते. त्यासाठी त्यांनी उत्कृष्ट विनोदवीरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'अंदाज अपना अपना' सिनेमात 'क्राइम मास्टर गोगो'ची भूमिका साकारली. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 400 सिनेमांपेक्षा जास्त काम केले. शक्ती कपूर यांनी जेवढ्या सिनेमांत काम केले त्यातील त्यांचे डायलॉग्स आजही प्रेक्षकांच्या लक्षात. काही डायलॉग्सनी हसवले तर काहींनी विचार करायला भाग पाडले.

आज आम्ही तुम्हाला शक्ती कपूर यांचे काही लोकप्रिय डायलॉग्स सांगत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शक्ती कपूर यांचे प्रसिध्द आणि फनी डायलॉग्स...
 
 
बातम्या आणखी आहेत...