आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिल्ममध्ये दाखवण्यात आल्या या 10 खोट्या गोष्टी, धोनीच्या खासगी आयुष्यात असे घडलेच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एम.एस. धोनीच्या आयुष्यावर बेतलेल्या 'एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी पहिल्यांदा समोर आल्या आहेत. मात्र सिनेमातील काही सीन्स असे आहेत, जे खरे नाहीत. त्याचा धोनीच्या खासगी आयुष्याशी संबंध नसून सिनेलिबर्टी घेत दिग्दर्शकाने पडद्यावर साकारले आहेत.

लग्नानंतर धोनी-साक्षी हनीमूनला जातात...
खासगी आयुष्यातः धोनीजवळ लग्नानंतर हनीमूनला जायला वेळ नव्हता. 4 जुलै 2010 साल लग्नाच्या काही दिवसांतच तो श्रीलंका टुरवर गेला होता. येथे त्याने 3 टेस्ट आणि ट्रायंगुलर सीरिज (भारत-श्रीलंका-न्युझिलँड) खेळली होती. 18 जुलै रोजी पहिली टेस्ट मॅच सुरु झाली होती.
divyamarathi.com वाचकांना सिनेमात दाखवण्यात आलेल्या अशाच काही सीन्सविषयी सांगत आहे, ज्याच्या धोनीच्या खासगी आयुष्याशी संबंध नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अशाच काही फेक सीन्सविषयी आणि जाणून घ्या सत्य काय आहे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...