आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Inspirational Dialogues From Famous Bollywood Movies

..तो मंजिल बुरा मान जाएगी, वाचा चित्रपटातील काही Inspirational Dialogues

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट हे मनोरंजनाचे सर्वोत्कृष्ट साधन आहे असे म्हटले जाते. अनेक जण थकवा घालवण्यासाठी मूड फ्रेश करण्यासाठी किंवा अशाच विविध कारणांसाठी चित्रपट पाहत असतात. पण चित्रपटातून तुम्ही नैराश्यावरही विजय मिळवू शकता हे तुम्ही कधी अनुभवलंय का. चित्रपटांमध्ये जे डायलॉग्ज असतात त्यापैकी अनेक हे आपल्या मनाला उभारी देणारे देखिल असतात. चित्रपटाच्या संपूर्ण वेगामध्ये आपल्याला या डायलॉग्जचे गांभीर्य जाणवत नाही. पण स्वतंत्रपणे हे डायलॉग्ज आपण ऐकले तर त्यातू नक्कीच प्रेरणादायी असा संदेश आपल्याला मिळतो. अशाच काही चित्रपटांमधील निवडक 11 प्रेरणादायी डायलॉग्ज आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर काही चित्रपटांतील असेच प्रसिद्ध आणि प्रेरणादायी Dialogues