आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : रजनीकांत यांनी एकेकाळी केले आहे हमालाचेही काम, वाचा त्यांच्याबाबतचे हे खास FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे 'देव' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचे असंख्य चाहते आहेत. चाहत्यांच्या प्रेमामुळे ते फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत नावाने प्रसिद्ध झाले. रजनी यांनी फिल्मी करिअरची 40 पेक्षा अधिक वर्षे पूर्ण केली आहेत.

रजनीकांत यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला असून त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. रंजक गोष्ट म्हणजे, रजनीकांत आज सर्वाधिक श्रीमंत फिल्म स्टार आहे. मात्र त्यांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले होते. बालपणीच त्यांच्यावरुन आईचे छत्र हरवले. त्यांनी आता वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. साठी ओलांडल्यानंतरही ते तरुणाला लाजवणारे स्टंट्स पडद्यावर करताना दिसतात.

रजनीकांत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच त्यांच्या चाहत्यांना ठाऊक असाव्यात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रजनीकांत यांच्या वैयक्तिक आयुष्यातील रंजक बाबी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...