आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंट वेश्येला नाचताना पाहून सुचला होता चित्रपट, आजही रहस्य आहे या अभिनेत्याचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गुरुदत्त यांचा 'प्यासा' चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळखला जातो. जर गुरुदत्त आज जिवंत असते तर ते 92 वर्षाचे असते. गुरुदत्त यांचा जन्म 9 जुलै, 1925 रोजी बंगळुरु येथे झाला होता. गुरुदत्त यांचे लहानपणीचे नाव वसंत कुमार शिवशंकर पदुकोण असे होते. 'प्यासा' चित्रपटाची कल्पना त्यांना एका वेश्यालयातील दृश्यावरुन सुचले होते. त्यांनी तेथे एका सात महिन्याच्या प्रेग्नेंट मुलीला नाचताना पाहिले होते. ती प्रेग्नेंट असूनही तिला सर्वजण नाचण्यासाठी भाग पाडत होते आणि याप्रकारे गुरुदत्तना त्यांच्या गाण्याचा  सीन मिळाला. 
 
 - यानंतर गुरुदत्त मित्राला घेऊन तेथून निघून गेले. नोटांचे  एक बंडल ते तेथेच सोडून निघून गेले. त्यानंतर त्यांनी सांगितले, "मला माझ्या चित्रपटातील साहिर लुधियानवीच्या गाण्यासाठी एक सीन मिळाला होता आणि त्याचे नाव होते, जिन्हें नाज है हिंद पर वो कहां हैं... "
 
 पुढच्या स्लाईडवर वाचा, गरीबीत गेले गुरुदत्त यांचे लहानपण..
बातम्या आणखी आहेत...