आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Interesting Facts Of Song Wajah Tum Ho From Hate Story 3

FACTS : काहीसे असे झाले 'हेट स्टोरी-३'च्या इंटिमेट सीन्सचे शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 4 डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या दिग्दर्शक विशाल पंड्या यांच्या 'हेट स्टोरी 3'च्या बोल्ड ट्रेलरने ख‌ळबळ उडवली आहे. विशेष म्हणजे अभिनेता करणसिंह ग्रोव्हर आणि झरीन खान यांचे 'वजह तुम हो' हे गाणे खूप सेन्शुयस आहे.
या गाण्यात करण आणि झरीन यांची केमिस्ट्री लक्ष वेधून घेणारी आहे. या गाण्यात दोघांवर इंटीमेट सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत. अलीकडेच divyamarathi.comच्या टीमने दिग्दर्शक विशाल पंड्या यांच्यासोबत खास बातचित केली, यामध्ये त्यांनी इंटीमेट दृश्यांच्या चित्रीकरणातील मजेशीर किस्से सांगितले आहेत.
बहीण-भाऊ वाटत होते करण आणि झरीन
विशालने यांनी सांगितले की, 'करण आणि झरीन यांच्यावर अनेक इंटीमेट दृश्यांचे चित्रांकन करण्यात आले आहे. मात्र, चित्रपटाच्या क्रू मेंबर्सना त्यांची जोडी बहीण-भावासारखी वाटत होती. दोघांची केमिस्ट्री मजबूत करण्यासाठी मी दोघांनाही सोबत वेळ घालवण्यास सांगितले.'
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी काही मजेशीर किस्से...