आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Interesting & Unknown Facts About Bollywood Films & Actor

13 FACTS: वयाने लहान संजीव कुमार बनले होते शशी कपूर यांचे वडील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूडचे अनेक असे Facts आहेत, जे अनेकांना ठाऊक नसतात. उदाहरणार्थ, क्वचितच लोकांना माहित असेल, की 'त्रिशूल' सिनेमात अभिनेते शशी कपूर यांच्या वडिलांची भूमिका करणारे संजीव कुमार शशी यांच्यापेक्षा 3 महिन्यांनी लहान होते. वाचा असेच माहित नसलेले बॉलिवूडशी निगडीत काही रंजक गोष्टी पुढील स्लाइड्सवर...