आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या काळात सुट्यांमध्ये अशाप्रकारे एन्जॉय करायचे लोक, पाहा काही Old Pics

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवळपास 60 वर्षांपूर्वी ब्रिटेनला जाऊन सुट्या घालवणे आज इतके सोपे आणि सहज नव्हते. त्यावेळी पर्यटकांना व्हीसा आणि फ्लाइट दोन्हीसाठी वाट पाहावी लागत होती. त्याकाळी इंस्टाग्रामसारखे अॅप नव्हते, ज्या माध्यमातून पर्यटकांना त्याचवेळी आपले फोटो शेअर करण्याची संधी नव्हती. 1950च्या दशकात ब्रिटेनमध्ये फिरणे कसे? आज आम्ही तुम्हाला 1954-1956मध्ये काढलेले काही फोटो दाखवत आहोत. त्यामध्ये लोक ब्रिटेनमध्ये उन्हाळ्याच्या सुट्या एन्जॉय करण्यासाठी जात होते.

अनेक पर्यटक वाफेवर चालणारी रेल्वेवर सवार झालेले दिसतात. तर काही पर्यटक टॉवरवर चढलेले दिसतात. या फोटोंमध्ये 50च्या दशकात लोक कसे कपडे परिधान करत होते, हेदेखील दिसते. या छायाचित्रांत दिसते, की तेव्हाचे आयुष्य किती शांत आणि सोपे होते. अनेक लोक या दशकाला स्लोसुध्दा म्हणू शकतात. आजच्या काळात पर्यटक कमी वेळेत जास्तित जास्त फिरतात दिसतात.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 50च्या दशकातील पर्यटकांचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...