आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकला \'शिवाय\' अन् देवरुपातील सुपरस्टार रजनी, पाहा स्टार्सचे Rare Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कालच प्रदर्शित झालेल्या शिवाय चित्रपटामुळे अजय देवगण चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटांत अजय देवगणचे जोरदार अॅक्शन सीन्स अशल्याचे दिसत आहे. पण अजयला अगदी लहानपणापासूनच साहसी कामे करायची सवय होती, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याचा पुरावा म्हणजे वरील हा फोटो. अजयचा लहानपणीचा हा फोटो आहे. त्यात तो बिबट्याच्या पिलाशी खेळताना दिसत आहे.
बॉलिवूड स्टार्सचे असे अनेक जुने फोटो आहेत, जे आपल्याला त्यांचा एक नवा पैलू दाखवतात. रजनीकांत यांचा देवाच्या भूमिकेतील वरील फोटोही त्यापैकीच एक. असेच काही फोटो या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

स्टार्सचे काही Rare Photos पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...