आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ Hot नव्हे, फॅशन आयकॉन म्हणूनही ओळखली जाते Bips, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपाशा बासून हिची ओळख गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमधील हॉट अॅक्ट्रेस म्हणून झाली आहे. गेल्याकाही वर्षात बिपाशाने बोल्ड भूमिका केल्या आहेत, त्यामुळे तसे झालेले आहे. पण तरीही चित्रपटात येण्यापूर्वीच बिपाशाने मॉडेलिंग करिअरमध्ये मोठे यश मिळवले होते. त्यामुळेच फॅशन आयकॉन म्हणूनही तिची ओळख कायम राहिली आहे. विविध कार्यक्रमांमध्ये बिपाशाच्या खास स्टाइलची झलक आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजूनही अनेक फॅशन शोमध्ये बिपाशा तिचा जलवा सादर करत असेत. रॅम्पवर उतरलेल्या बिपाशाला पाहून स्टाइलच्या बाबतीत कोणीही तिचा हात धरू शकत नाही, असे वाटल्याशिवाय राहत नाही. 

बिपाशाची खास स्टाइल दाखवणारे Photos पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...