आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हम दिल दे चुके सनम' च्या सेटवर असा असायचा सलमान, पाहा काही निवडक Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर डायरेक्टर संजय लीला भंसाली आणि सलमान. - Divya Marathi
'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर डायरेक्टर संजय लीला भंसाली आणि सलमान.
सलमान खान सध्या त्याच्या अपकमिंग मुव्ही 'ट्यूबलाइट'साठी चांगलाच चर्चेत आहे. सलमानने 'ट्यूबलाइट'मध्ये त्याच्यापेक्षा वयाने 18 वर्षांनी छोटी चायनीज अॅक्ट्रेस जू-जू (Zhu Zhu) बरोबर रोमान्स करताना केला आहे. नुकतेच या चित्रपटाच्या शुटिंगचे काही फोटो लीक झाले होते. तसेही ज्या फोटोत सलमानबरोबर सोहेल आणि अरबाज असतात ते फोटो अविस्मरणीयच बनतात. काही महिन्यांपूर्वी फिल्म क्रिटिक अनुपमा चोप्राने सलमान आणि त्याच्या दोन्ही भावांचे फोटो फेसबूकवर पोस्ट केले होते. मेकअपरूममध्ये तिघे एकत्र वेळ घालवत असल्याचे त्यात दिसत होते. हे फोटो फोटोग्राफर शिना सिप्पी यांनी क्लिक केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सलमान खानचे काही निवडक PHOTOS...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...