आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Dear Zindagi: का बघावा आलिया-शाहरुखचा सिनेमा, ही आहेत 5 कारणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरी शिंदे यांनी 2012 मध्ये 'इंग्लिश विंग्लिश' हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमाद्वारे अभिनेत्री श्रीदेवीने ब-याच वर्षांनी सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. गौरी शिंदेच्या दिग्दर्शनाचे जगभरात कौतुक झाले. आता चार वर्षांनंतर गौरी शिंदे यांनी पुन्हा एकदा 'डिअर जिंदगी' या सिनेमातून त्यांची कमाल दाखवली आहे. 'इंग्लिश विंग्लिश'च्या यशानंतर गौरी शिंदे यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. 'डिअर जिंदगी'च्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ती केली आहे. शाहरुख खान आणि आलिया भट या जोडीला घेऊन त्यांनी प्रेम, नाती, ब्रेकअप आणि त्यातून घडत जाणारं आयुष्य यांचे सुरेख चित्रण या सिनेमात केले आहे. आजा (25 नोव्हेंबर) डिअर जिंदगी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. नोटाबंदीच्या काळात या सिनेमाला प्रेक्षक कसा रिस्पॉन्स देणार हे तर येणारा काळच सांगू शकेल. पण हा सिनेमा का बघायलाच हवा, याची काही खास कारणे आम्ही तुम्हाला देत आहोत. चला तर मग टेन्शनमधून रिफ्रेश होण्यासाठी डिअर जिंदगी हा सिनेमा का बघायला हवा, जाणून घ्या...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...