आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार लोणच्याची तर \'गब्बर\' करायचा बिस्कीटाची जाहिरात, पाहा काही विंटेज अॅड्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडमधील अधिकाधिक स्टार्सनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली आहे. अनेक स्टार्स रॅम्पवर आपला जलवा दाखवल्यानंतर फिल्ममेकर्सच्या नजरेस पडले. यामध्ये सलमानपासून ते आमिर खानच्या नावाच्या समावेश आहे. पण एवढेच नाही तर दिलीप कुमार साहेब आणि गब्बर म्हणजेच अमजद खान यांनीही त्यांच्या काळात काही जाहिराती केल्या आहेत. कशा होत्या या जाहिराती हेच आपण या पॅकेजमध्ये पाहणार आहोत. एका फेसबुक पेजवर 80 आणि 90 च्या दशकातील काही न्यूजपेपर आणि मॅगझिन्स अॅड्स शेअर केल्या आहेत. यामध्ये बॉलिवूड स्टार्स Never-Seen-Before रुपात दिसत आहेत.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, अमिताभ बच्चन, दिलीप कुमारसह बॉलिवूड स्टार्सच्या विंटेज अॅड्स...
('Incredible India' फेसबूक पेजवरून साभार) 
बातम्या आणखी आहेत...