आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सोनाक्षीने वजन केले कमी, फोटोशूटमध्ये दिसली स्लिम आणि ग्लॅमरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फॅशन मॅग्झिन 'वोग'साठी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसून आली आहे. सोनाक्षीची कामूक काया तुम्हाला या मासिकाच्या कव्हर पेज दिसणार आहे. या फोटोशूटमध्ये सोनाक्षी पूर्वीपेक्षा खूपच स्लिम आणि ग्लॅमरस दिसली आहे. अलीकडेच सलमान खानने टि्वटरवर सोनाक्षी सिन्हाचा एक फोटो शेअर केला होता. त्यात ती काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली होती. सलमानने फोटोसोबत लिहिले होते, 'ही आहे स्लिम-ट्रीम सोनाक्षी. आता विश्वास बसला.' वोगच्या या फोटोशूटमध्ये सोनाक्षीचा असाच स्लिम ट्रीम अंदाज दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सानोक्षी सिन्हाचा या मासिकासाठी दिसलेला ग्लॅमरस अंदाज...