आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Sinha\'s Ex Boyfriend Proposes Her For Marriage

सोहेलच्या मेहुण्याने केले सोनाक्षीला प्रपोज, सुष्मिता-नेहासोबत होते अफेअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून सोनाक्षी सिन्हा, उजवीकडे सोहेले खानसोबत बंटी सचदेव - Divya Marathi
डावीकडून सोनाक्षी सिन्हा, उजवीकडे सोहेले खानसोबत बंटी सचदेव
मुंबई- बातमी आहे, की सोनाक्षी सिन्हाला तिचा एक्स-बॉयफ्रेंड बंटी सचदेवने लग्नासाठी प्रपोज केले आहे. सोनाक्षी बॉलिवूडमध्ये नवोदित अभिनेत्री होती तेव्हाच बंटी आणि सोनाक्षीने डेटींगला सुरुवात केली होती. नंतर सोनाक्षीच्या बिझी शेड्यूलमुळे दोघांत दूरावा निर्माण झाला आणि ब्रेकअप झाले. त्यानंतर सोनाक्षीचे नाव शाहिद कपूर, अर्जुन कपूरसारख्या अनेक स्टार्ससोबत जुळले. परंतु आता पुन्हा एकदा सोनाक्षी आणि बंटीची जवळीक वाढली असल्याचे वृत्त आहे.
कोण आहे बंटी सचदेव...
बंटी सीमा सचदेवचा भाऊ आणि सोहेल खानचा मेहुणा आहे. तो सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करतो. बंटीचा घटस्फोट झाला आहे. सोनाक्षीपूर्वी बंटीने सुष्मिता सेन आणि नेहा धूपियासारख्या अभिनेत्रींना डेट केले आहे.
पुन्हा सुरु झाले प्रेमप्रकरण...
अलीकडेच एका लग्नादरम्यान बंटी आणि सोनाक्षीला सोबत पाहिल्या गेले. दोघे बराचवेळ गप्पा मारत होते. शिवाय त्यांना अनेक पार्ट्यांमध्येसुध्दा एकत्र पाहिल्या जाते. त्यानंतर दोघांनी पुन्हा डेटींग सुरु केल्याची अफवा सुरु झाल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या अभिनेत्यांसोबत जुळले सोनाक्षीचे नाव...