आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनी देओलची ऑनस्क्रीन पत्नी बनली ही मराठमोळी अभ‍िनेत्री, दिले इंटीमेट सीन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- श्रेयस तळपदे दिग्दर्शित पहिला हिंदी सिनेमा येतोय. सनी आणि बॉबी देओल यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय मराठमोठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही देखील या सिनेमात झळकली आहे. सोनाली, सनी देओलची ऑनस्क्रीन पत्नी बनली आहे. मराठी सिनेमा 'पोस्टर बॉईज'चा हा हिंदी रीमेक असणार आहे.

पुण्यातील भोर तालुक्यात सिनेमाची शूटिंग सध्या सुरु आहे. मुंबईतही सिनेमाची शूटिंग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सनी आणि सोनालीने दिलेय इंटीमेट सीन...
सनी आणि सोनालीने सिनेमात इंटीमेट सीन दिले आहेत. बॉबी देओलसोबत एक नवी अॅक्ट्रेस दिसणार आहे. प्रॉडक्शन टीमने तिचे नाव गोपनिय ठेवले आहे.

'सिंघम'सारख्या सिनेमात दिसली होती सोनाली..
42 वर्षीय सोनाली कुलकर्णी, 'दिल चाहता है', 'सिंघम' आणि 'टॅक्सी नं. 9211'मध्ये दिसली होती. हिंदीसोबतच तिने कन्नड, गुजराती, मराठी आणि तमिळ सिनेमात काम केले आहे.

यामुळे सोनालीने केला दुसरा विवाह...
डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत सोनलीने विवाह केला होता. पण काही कारणास्तव दोघांमध्ये काडीमोड झाला. 2010 मध्ये सोनालीने सोनी एंटरटेनमेंट टीव्हीचे करेंट हेड नचिकेत पंतवैद्य यांच्यासोबत दुसरा विवाह केला.


पुढील स्लाइड्सवर पाहा, सोनाली कुलकर्णीचे काही फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...