आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणाच्या प्रेमात पडलीये अनिल कूपरची लेक सोनम, गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे अफेअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सोनम कपूर Blane या फॅशन लेबलचे मालक आनंद आहुजासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही जोडी सिक्रेटली डेटिंग करत आहे.

काय आहे प्रकरण...
- TOI मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सोनम कपूर दिल्लीबेस्ड बिझनेसमन आनंद आहुजासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
- आनंद Blane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे. त्याने व्हार्टन बिझनेस स्कूल (यूएस) मधून शिक्षण घेतले आहे.
- Blane सोनमच्या आवडत्या फॅशन ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. अनेकदा ती या ब्रॅण्डचे आउटफिट कॅरी करताना दिसते.
- बातम्यांनुसार ही जोडी मागील दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. पण रंजक बाब म्हणजे एवढ्या वर्षांत हे दोघे कधीही एकत्र दिसले नाहीत.
- सोनम 'नीरजा' या सिनेमात शेवटची दिसली होती. आता ती पुढील महिन्यात 'वीरे दी वेडिंग' या सिनेमाचे शूटिंग सुरु करणारेय.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सोनमचा बॉयफ्रेंड आनंद आहुजाचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...