मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते. फॅशन आयकॉन म्हणून लोकप्रिय असलेली सोनम कधीकधी तिच्या ड्रेसमुळे त्रस्त होते. सोनम अलीकडेच 'हॉल ऑफ फेम अवॉर्ड' शोमध्ये गेली होती. त्यावेळी तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिच्या ड्रेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. सोनमचा ड्रेस खूपच मादक होता. या ड्रेसमधून तिचे क्लिव्हेज दिसून आले. डिप नेक ड्रेसमध्ये सोनम आकर्षक दिसली, मात्र तिचा हॉट अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता.
यापूर्वी सोनम वडील अनिल कपूरसोबत एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अशाच मादक ड्रेसमध्ये दिसली होती. त्यावेळीसुध्दा तिच्या ड्रेसच्या खूप चर्चा रंगल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनम कपूरचा या ड्रेसमधील मादक अंदाज...