आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो मेकअप लुकमध्ये दिसली सोनम, सलमान-जान्हवीसह हे कलाकार झाले स्पॉट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनम कपूर, जान्हवी आणि सलमान खान - Divya Marathi
सोनम कपूर, जान्हवी आणि सलमान खान
मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर विमानतळावर नुकतीच नो मेकअप लुकमध्ये दिसून आली. यावेळी तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. याशिवाय श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खुशीही वडील बोनी कपूरसोबत दिसून आल्या. 
 
यावेळी सलमान, मलायकासोबत पाहा इतर कलाकारांचा अंदाज. मलायकाला कॉर्नर हाऊस रेस्टॉरंटच्या बाहेरस्पॉट करण्यात आले. 
 
पाहा पुढच्या स्लाईडमध्ये सर्व कलाकारांचा PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...