आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत लंच डेटवर गेली सोनम, फोटोग्राफर्सना पाहून झाली shocked

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर तिचा बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लंच डेटवर स्पॉट झाली. मुंबईच्या एका रेस्टॉरंटबाहेर हे दोघे जेव्हा लंच करुन बाहेर आले तेव्हा मीडीयाचे अनेक फोटोग्राफर तिची वाट पाहत होते. या सर्व जणांना पाहून सोनमचे चेहऱ्याचे हावभाव पाहण्यासारखे झाले होते. यानंतर लगेचच ते दोघे कारमध्ये बसून निघून गेले. 
 
अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करताय आनंद-सोनम..

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम कपूर आणि आनंद अहुजा एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहेत. आनंद सोनमच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमात हजर असतो तसेच सोनमला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी आनंद तिच्याबरोबर होता. 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा सोनम-आनंदचे 3 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...