नवी दिल्ली- शनिवारी रात्री (9 जानेवारी) मुंबईमध्ये स्टार स्क्रिन अवॉर्ड्स 2016चे आयोजन करण्यात आले. या समारंभात बॉलिवूडमधील नावाजलेले कलाकार पोहोचले होते. अमिताभ बच्चन, जया बच्चान, रेखा दीपिका पदुकोण, सोनम कपूरसह अनेक स्टार्स सामील झाले होते.
परंतु या सर्वांमध्ये सोनम कपूरने आपल्या ड्रेसने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या.
सोनमने परिधान केलेल्या ड्रेसच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. ब्लॅक कलरच्या या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसली होती. सोनम पहिल्यांदाच असा ड्रेस परिधान करतेय असे नाहीये, परंतु या अवॉर्ड शोमध्ये तिने चर्चा एकवटली हे नक्की.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनमचे बोल्ड ड्रेसमधील फोटो...