आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cannes : चौथ्या दिवशी सोनमवर खिळल्या नजरा, असा होता रॉयल लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कान - येथे सुरू असलेल्या 70 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय बच्चन नंतर आता सोनम कपूरने तिला जलवा दाखवला आहे. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी पिक कलरच्या रॉयल लूकच्या गाऊनमध्ये सोनम रेड कार्पेटवर उतरली अन सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. 

दीपिका आणि ऐश्वर्यानंतर सोनमचा कसा लूक पाहायला मिळणार याची सर्वच चाहत्यांना उत्सुकता होती. सोनमने यंदाच्या महोत्सवातील तिच्या पहिल्या रेड कार्पेट अपिअरन्ससाठी पिक कलरचा एली साब गाऊन निवडला. सोमन नेहमी कानच्या रेड कार्पेटवर तिच्या लूकबाबत एक्सप्रिमेंट करत असल्याचे पाहायला मिळते. यावेळीही ती असा काहीतरी प्रयोग करणार अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र तिने तिचा लूक अगदी सिंपल ठेवला आणि तो सगळ्यांना भावलादेखिल. 
 
फोटो आणि व्हिडिओद्वारे पाहा यंदाच्या कान महोत्सवातील सोनमचा लूक आणि तिच्या विविध अदा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...