आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'महादेवची पार्वती\' बनलेल्या सोनारिकाने खास जागेवर गोंदले टॅटू, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टीव्हीवरील पॉपुलर मालिका 'देवों के देव महादेव'मध्ये पार्वतीच्या भूमिकेत दिसणारी अॅक्ट्रेस सोनारिका भदौरिया ही सध्या चर्चेत आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर तिने एक फोटो पोस्ट का केलाय. गळ्याच्या खाली आणि छातीच्या थोडं वर तिने 'वांडरलस्ट' नामक एक टॅटू गोंदलाय. 'वांडरलस्ट' याचा अर्थ प्रवासाचा आनंद असा होतो. सोनारिका सध्या नवा सिनेमा 'सांसें'चे प्रमोशन करतेय.

हॉरर-रोमांटिक मूव्ही...'सांसें'
'सांसें' हा एक हॉरर-रोमांटिक सिनेमा आहे. मॉरीशसमध्ये याची शूटिंग झाली. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. सिनेमात सोनारिकासोबत रजनीश दुग्गल दिसणार आहे. डायरेक्टर राजीव एस रुइया यांचा हा सिनेमा 25 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे.

दरम्यान, यापूर्वी सोनारिकाने स्वत:चे बिकिनी फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर अतिशय वाईट कमेंट आले होते. नंतर तिने सर्व फोटोज डिलिट केले होते.

टीव्ही मालिकांनंतर सिनेमात बिझी आहे सोनारिका...
2011 मध्ये 'तुम देना साथ मेरा' या शोमधून सोनारिका छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. नंतर ती 'देवों के महादेव'मध्ये पार्वतीच्या भूमिकेत झळकली होती. 2012-13 मध्ये टेलिकास्ट झालेल्या शोने सोनारिका टीव्हीवरील चर्चित चेहरा बनली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोनारिका भदौरिया हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...