बॉलिवूड अभिनेत्री जशा
आपल्या लूकविषयी संवेदनशीन असतात तशा दाक्षिणात्य अभिनेत्रीदेखील सौंदर्याकडे बारकाईने लक्ष देतात. आकर्षक दिसण्यासाठी त्या आपल्या फिगरपासून शरीराच्या अनेक अवयवांवर विविध प्रयोग करत असतात. कुणी नाकावर तर कुणी ओठांवर सर्जरी करून चेहरा आकार बदलून घेतात.
याला प्लास्टिक सर्जरी म्हणून संबोधले जाते. सर्वात सुंदर दिसण्यासाठी त्या विशेष अवयवांवर शस्त्रक्रिया करू घेतात. प्लास्टिक सर्जरीचा ट्रेंड जगभरात आहे, विशेषत: फिल्म इंडस्ट्रीमध्ये याचे सर्वाधिक उदाहरणे पाहायला मिळतात. अभिनेत्रींना सुंदर दिसण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. अनेक अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्रीदेखील मागे नाहीये. आज या पॅकेजच्या माध्यमातून अशाच काही दाक्षिणात्य अभिनेत्रींची भेट घालून देत आहोत, ज्यांनी आपल्या चेह-याचे रुप प्लास्टिक सर्जरीने पालटले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण आहेत त्या दाक्षिणात्य अभिनेत्री ज्यांनी केली प्लास्टिक सर्जरी केली आहे...