आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विवेगम'च्या हिरोपासून 'बाहुबली'च्या आईपर्यंत, ही आहेत साऊथ स्टार्सची मुले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - तमिळ चित्रपट 'विवेगम' बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहे. रिलीजच्या 18 व्या दिवसापर्यंत चित्रपटाने वर्ल्डवाइड 160 कोटींची कमाई केली आहे. एवढेच नाही, तर 3 ते 4 दिवसांत हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट झाला होता. चित्रपटात साऊथचा सुपरस्टार  सुपरस्टार अजित कुमारने काम केले आहे. त्यांच्याबाबत लोकांना माहिती असली तरी त्यांच्या मुलांबाबत लोकांना फारसी माहिती नाही. या पॅकेजमध्ये आपण आज साऊथ फिल्म स्टार्सच्या मुलांबाबत जाणून घेणार आहोत. 

अजित यांना आहेत दोन मुले..
साऊथ चित्रपटांमध्ये हिरोबरोबरच व्हिलनची भूमिका करणाऱ्या अजित यांचे लग्न अॅक्ट्रेस शालिनीबरोबर केले आहे. 2000 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांना दोन मुले अनुष्का (9 वर्षे ) आणि अद्विक (2 वर्षे) आहेत. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, साऊथच्या इतर स्टार्सच्या मुलांबाबत.. 
 
बातम्या आणखी आहेत...