आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी 4 तर कोणी घेते 2 कोटी, जाणून घ्या चित्रपटांत किती कमावतात साऊथ Actress

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - सर्वाधिक कमाईच्या बाबतीत साऊथच्या अॅक्ट्रेसेस या कोणापेक्षाही कमी नाहीत. पैशाच्या बाबतीत बॉलीवूडच्या अॅक्ट्रेसनाही त्या टक्कर देतात. साऊथच्या अॅक्ट्रेससबाबत बोलायचे झाले तर, या यादीत आघाडीवर असलेले नाव म्हणजे अनुष्का शेट्टीचे आहे. सध्या ती एका चित्रपटासाठी जवळपास 4 कोटी रुपये चार्ज करते. 

'बाहुबली'मध्ये होती प्रभासची आई 
'बाहुबली'मध्ये अॅक्ट्रेस अनुष्का शेट्टीने प्रभासची आई महाराणी देवसेनाची भूमिका केली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 'बाहुबली'मध्ये ब्राऊन रंगाची साडी आणि विखुरलेले केस अशा रुपात दिसणारी देवसेना प्रत्यक्षात खूपर ग्लॅमरस आहे. 

अनेक हिट चित्रपटांत काम.. 
अनुष्काने अनेक तमिळ आणि तेलुगु चित्रपटांत काम केले आहे. अनुष्काचे खरे नाव आहे स्वीटी शेट्टी. 2005 मध्ये रिलीज झालेला तेलुगु चित्रपट 'सुपर'द्वारे तिने डेब्यू केला होता. 34 वर्षीय अनुष्का 'बाहुबली' शिवाय Vikramarkudu (2006), अरुंधती (2009), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम सिरिज सारख्या हिट चित्रपटांत झळकली आहे. 

काजल अग्रवाल
'स्पेशल 26' आणि 'सिंघम' सारख्या हिंदी चित्रपटांतून चाहत्यांच्या पसंतीस उतरलेली काजलही साऊथची प्रसिद्ध अॅक्ट्रेस आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी 2 कोटी रुपये घेते. साऊथमध्ये तिने मगधिरा, थुपक्की, चन्दामामा आणि टेम्पर अशा चित्रपटांत काम केले आहे. 
 
बॉलीवूडच्या टॉप 5 हायेस्ट पेड अॅक्ट्रेस.. 
बॉलीवूडबाबत बोलायचे झाले तर या अॅक्ट्रेसेसची फीस ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल. या यादीत आघाडीच्या 5 अॅक्ट्रेसेसची फीस आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 
दीपिका पादुकोण - 15 कोटी 
कंगना रनोट : 10-11 कोटी 
करीना कपूर खान : 9-10 कोटी 
प्रियंका चोप्रा : 8-9 कोटी 
कतरिना कैफ : 9 कोटी 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या साऊथच्या इतर अॅक्ट्रेसेसच्या फिसबाबत...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...