आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90 कोटींच्या आलिशान घरात राहतो चिरंजीवीचा मुलगा राम चरण तेजा, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - साऊथ चित्रपटाचा सुपरस्टार आणि पूर्व केंद्रीयमंत्री चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण तेजाही टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. 2007 साली पुरी जगन्नाथ यांचा चित्रपट 'चिरुथा'पासून करिअरची सुरुवात करणाऱ्या राम चरण तेजाही आज मोठी फॅन फॉलिइंग आहे. बॉलिवूडमध्ये केला केवळ एकच चित्रपट..
 
- रामचरणची गणती आज साऊथच्या सुपरस्टार्समध्ये होते. पण त्याने बॉलिवूडमध्ये केवळ एकच चित्रपट केला आहे. अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपटाचा रिमेक 'जंजीर' मधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण चित्रपट दणकून आपटला.
 
बिझनेसमनच्या मुलीसोबत केला विवाह..
- रामचरणने 14 जून 2012 रोजी अपोलो हॉस्पीटलचे एग्जीक्यूटिव चेयरमन प्रताप सी. रेड्डी यांची नात कामिनेनीसोबत विवाह केला आहे. त्याने 2016 साली स्वतःचे प्रोडक्शन हाऊसही ओपन केले आहे. त्याचे नाव 'कोन्निडेला प्रोडक्शन कंपनी' आहे.
 
वर्ल्ड क्लास एमेनिटीजने भरलेले आहे घर..
- आज रामचरण ज्या घरात राहतो त्याची किंमत जवळपास 90 कोटी रुपये आहे. यात वर्ल्ड क्लास एमेनिटीज आहेत. भव्यदिव्य असे हे घर फारच सुंदर आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रामचरण तेजाच्या घराचे काही खास Photos..
बातम्या आणखी आहेत...