आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सनी देओलबरोबर रोमान्स करताना दिसली होती ही अॅक्ट्रेस, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसीः आज अभिनेता सनी देओलचा वाढदिवस असून त्याने वयाची 61 वर्षे पूर्ण केली आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सनी देओलचे असे काही फोटोज दाखवत आहोत, ज्यामध्ये तो अभिनेत्री अमिषा पटेलसोबत रोमान्स करताना दिसत आहे. 
 
पाय घसरताच अमिषाला सावरताना दिसला होता सनी... 
- जुलै 2016 मध्ये सनी देओल, अमिषा पटेल, प्रीती झिंटा, अरशद वारसी आणि श्रेयस तळपदे वाराणसीला पोहोचले होते. 
- सर्व कलाकार 'भय्याजी सुपरहिट' च्या शुटिंगसाठी आले होते. रामनगर फोर्टमध्ये पूर्ण शुटिंग झाले. 
- प्रोड्युसर महेंद्र धारीवाल यांनी सांगितले की, आधी अरशद वारसी आणि श्रेयस तळपदे यांचे सीन शूट झाले. दुसरा सीन सनी देओल आणि अमिषा पटेलचा होता. 
- याठिकाणी सनी आणि अमिषाचे रोमँटिक सीनही शूट करण्यात आले. 
 
अमिषाची समजूत घालताना दिसला होता सनी... 
- चित्रपटात सनी देओल भोजपुरी डॉन, अमिषा त्याची पत्नी आणि प्रिती झिंटा बुटीक चालवणाऱ्या महिलेच्या भूमिकेत होता.
- या चित्रपटातील दृश्यात अमिषा नाराज होऊन घरातून निघून जाते आणि सनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. 
- यापूर्वी सनी आणि अमिषा यांची केमिस्ट्री 'गदर, एक प्रेम कथा' चित्रपटात पाहायला मिळाली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सनी आणि अमिषाचे रोमँटिक सीन शूट करतानाचे फोटो...  
बातम्या आणखी आहेत...