आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखीपासून मीनाक्षीपर्यंत, या आहेत विनोद खन्नांच्या 8 अॅक्ट्रेसेस, आता दिसतात अशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'मुकद्दर का सिकंदर\'च्या एका सीनमध्ये राखी आणि विनोद खन्ना - Divya Marathi
\'मुकद्दर का सिकंदर\'च्या एका सीनमध्ये राखी आणि विनोद खन्ना
विनोद खन्ना यांचा 6 ऑक्टोबर रोजी 71 वा वाढदिवस आहे. 1946 साली पेशावर येथे जन्मलेल्या विनोद खन्ना यांचे याचवर्षी एप्रिलमध्ये कॅन्सरमुळे निधन झाले. अनेक सुपरहिट चित्रपट देणा-या विनोद खन्ना यांनी राखी, रेखा, सायरा बानो, लीना चंदावरकर, मीनाक्षी शेषाद्री सह अनेक अभिनेत्रींसोबत पडद्यावर काम केले. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला विनोद खन्ना यांच्यासोबत झळकलेल्या अभिनेत्रींचे त्याकाळातील आणि आजचे फोटोज दाखवत आहोत. या फोटोजमध्ये या सर्वच अभिनेत्रींचा बदलेला लूक बघायला मिळतोय.  एका आठवड्यात साइन केले होते 15 चित्रपट...  
 
'मन का मीत'द्वारे केले होते पदार्पण...
विनोद यांचा पहिला चित्रपट 'मन का मीत'ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. एकाच आठवड्यात त्यांनी तब्बल 15 चित्रपट साइन केले होते. काही हिट चित्रपटांनंतर त्यांनी गीतांजली यांच्यासोबत लग्न केले. या दाम्पत्याला अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना ही दोन मुले आहेत.  
 
राखीसोबत विनोद खन्ना
विनोद खन्ना यांनी अभिनेत्री राखी यांच्यासोबत 'मुकद्दर का सिकंदर' (1978) या चित्रपटात काम केले होते. दीर्घ काळापासून राखी चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्या शेवटच्या 2003 साली आलेल्या 'दिल का रिश्ता' या चित्रपटात झळकल्या होत्या. 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, विनोद खन्ना यांच्यासोबत झळकलेल्या अभिनेत्री आता कशा दिसतात.  
बातम्या आणखी आहेत...