आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टार्सच्या मुला-मुलींचे अफेअर : या दोन सख्ख्या भावांना डेट करत आहेत श्रीदेवी आणि सैफच्या मुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: श्रीदेवीची मुलगी जान्हवी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांना कधीही एकत्र पाहिले गेलेले नाही. मात्र तरीसुद्धा या दोघींमध्ये एक साम्य साधणारी गोष्ट घडली आहे. ती म्हणजे या दोघीही ज्या तरुणांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत, ते सख्खे भाऊ आहेत. होय हे खरे आहे. माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया आणि वीर पहाडिया या तरुणांसोबत या स्टार डॉटर्सची नाव जुळली आहेत. शिखरला स्मूच करतानाचा जान्हवीचा फोटो यापूर्वीच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच जान्हवी आणि शिखर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यासोबत डिअर जिंदगीच्या स्क्रिनिंगला एकत्र पोहोचले होते. तर सारा आणि वीरचा साखरपुडा झाल्याची चर्चा मीडियात आहे.

Star Daughters च्या या अफेअरच्या रिपोर्ट्समध्ये किती सत्य आहे, हे अद्याप अधिकृतरित्या समोर आलेले नाही. या पॅकेजमधून नजर टाकुया, प्रसिद्ध स्टार्सच्या मुलामुलींच्या अफेअर्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...