आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टनिंग लूकमध्ये दिसली श्रीदेवीची धाकटी मुलगी, आईने शेअर केला PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी अलीकडेच तिची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत मुंबईतील एका रेस्तराँमध्ये दिसली. यावेळी ब्लॅक ड्रेसमध्ये खुशी स्टनिंग दिसत होती. हा फोटो श्रीदेवीने इमोजीसोबत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. खुशी सोशल मीडियावर अॅक्टिव असून नेहमीच स्वतःचे फोटोज शेअर करत असते. कधी ती मित्रमैत्रिणींसोबत पार्टी एन्जॉय करताना तर कधी ग्लॅमरस लूकमध्ये पोज देताना दिसते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, खुशीच्या
इंस्टाग्राम अकाउंटवरील तिची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...