आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप फॅमिलीसोबत डिनरवर गेली श्रीदेवी, सेलिब्रेट केला बर्थ डे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - श्रीदेवीने 13 ऑगस्ट रोजी वयाची 54 वर्षे पूर्ण केलेली आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीदेवी तिच्या कुटुंबियांसोबत डिनर डेटवर दिसली. मुंबईमध्ये फॅमिलीसोबत असलेल्या श्रीदेवीला फोटोग्राफर्सनी रेस्तरॉबाहेर कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी श्रीदेवी नो मेकअप लुकमध्ये दिसली. यावेळी श्रीदेवी कॅमेऱ्यासमोर येण्याचे टाळत होती. 
 
याचवेळी श्रीदेवीच्या मुली ग्लॅमरस अंदाजात दिसून आल्या. श्रीदेवीच्या दोन मुली आहेत. त्यापैकी जान्हवी चित्रपटात डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, श्रीदेवीचे तिच्या फॅमिलीसोबतचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...