आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदा शर्टलेस होताना लाजला होता SRK, पाहा 'ओम शांती ओम'चे मेकिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ओम शांती ओम'चा मेकिंग व्हिडिओ - Divya Marathi
'ओम शांती ओम'चा मेकिंग व्हिडिओ

मुंबईः 'ओम शांती ओम' या सिनेमाच्या रिलीजला नऊ वर्षांचा काळ लोटला आहे. अलीकडेच या सिनेमाच्या मेकिंगचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. जवळजवळ 18 मिनिटांचा हा व्हिडिओ प्रेक्षकांना सिनेमाच्या शूटिंग सेटवर घेऊन जाणारा आहे. 2007 मध्ये आलेला हा सिनेमाचे शूटिंग 105 दिवसांत पूर्ण झाले होते.
पडद्यावर पहिल्यांदा शर्टलेस होताना का लाजला होता शाहरुख खान? पदार्पणात दीपिका पदुकोणला कुणाचा मिळाला होता जास्त पाठिंबा ? शाहरुखसह 32 स्टार्सनी कशाप्रकारे सहा दिवस केले होते 'दीवानगी...' या गाण्याचे शूटिंग? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघायलाच हवा.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, मेकिंग ऑफ 'ओम शांती ओम'...
बातम्या आणखी आहेत...