आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या ऐश्वर्या, प्रियांकासह या Celebs चे पडद्यामागे असलेले बहीण-भावंड काय करतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलिब्रिटींचे जग फक्त त्यांच्या कामापुरतेच मर्यादित नाहीये. पेज थ्री पार्टीज, हॉलिडेजसुद्धा त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र विशेष उल्लेख व्हायला हवा तो सेलिब्रिटींच्या बहीण-भावंडांचा. कारण बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींचे बहीण-भावंड पडद्यामागे राहणेच पसंत करतात. शाहरुखची बहीण असो किंवा प्रियांका आणि सुश्मिता सेनचा भाऊ, हे सगळेजण काय करतात हे कदाचितच सामान्यांना ठाऊक असावे. आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून सेलिब्रिटींच्या बहीण-भावंडांबद्दल सांगतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा बी टाऊनच्या आघाडीच्या सेलिब्रिटींच्या बहीण-भावंडांना...