आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SRK Promotes 'Fan' At Hansraj College, Entertains Students With Funny Dance

8 Photos मध्ये पाहा, कॉलेजमध्ये कसा क्रेजी डान्स करताना दिसला शाहरुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः अभिनेता शाहरुख खानने त्याच्या आगामी 'फॅन' या सिनेमातील 'फॅन अॅन्थम' हंसराज कॉलेजमध्ये लाँच केले. यावेळी शाहरुख कॉलेज स्टुडंट्ससोबत क्रेजी डान्स करताना दिसला. मस्तीत धुंद असलेला शाहरुख यावेळी आपली सिग्नेचर स्टेप करायला मुळीच विसरला नाही. मंगळवारी दुपारी आयोजित या इव्हेंटमध्ये शाहरुखने तब्बल 28 वर्षांनंतर या कॉलेजमधून आपली डिग्री मिळवली. विद्यार्थ्यांसोबत शाहरुखने यावेळी आपल्या कॉलेजच्या आठवणींनाही उजाळा दिला. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहरुख खानचा फनी आणि क्रेजी डान्स...