आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SRK Super Fan Vishahrukh Dedicated His House And Life To The Actor

असा 'FAN' होणे नाही... किंग खानच्या या चाहत्याचे संपूर्ण जगच आहे 'शाहरुखमय', कसे जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - शाहरुख खान, उजवीकडे - शाहरुखचा चाहता विशाहरुख आणि त्याची पत्नी - Divya Marathi
डावीकडे - शाहरुख खान, उजवीकडे - शाहरुखचा चाहता विशाहरुख आणि त्याची पत्नी

अभिनेता शाहरुख खानचा 'फॅन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. या सिनेमात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत आहे. एक सुपरस्टार तर दुसरा त्याचा चाहता या दोन भूमिकांमध्ये शाहरुख 'फॅन'मध्ये दिसणारेय.
बॉलिवूडच्या या किंगचे जगाच्या कानाकोप-यात अनेक फॅन आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला त्याच्या अशा एक फॅनची ओळख करुन देतोय, ज्याचे संपूर्ण जगच शाहरुखमय आहे. शाहरुखचा हा चाहता लखनऊ शहरात वास्तव्याला आहे. विशाल असे या फॅनचे नाव आहे पण त्याने नाव बदलून विशाहरुख असे ठेवले आहे. इतकंच नाहीतर या फॅनची पत्नी, मुलगा आणि मुलगीही शाहरुखचे फॅन आहेत. त्यांच्या घरात, कारवर फक्त शाहरूख आहे.
पुढील स्लाईडमध्ये क्लिक करुन व्हिडिओ आणि छायाचित्रांमधून भेटा शाखरुख फॅन विशाहरुखला...