आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमालीचा बदलला शाहरुखच्या लाडक्या लेकीचा लूक, या 7 स्टार डॉटर्सचेही झाले ट्रान्सफॉर्मेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहानाच्या लूक सध्या चर्चेचा विषय ठरतोय. अलीकडेच सुहाना तिची आई गौरी खानने मुबंईतील एका फाइव्हस्टार हॉटेलमध्ये दिलेल्या पार्टीत अतिशय गॉर्जिअस रुपात दिसली. सुहाना गोल्डन कलरचा शिमरी शॉर्ट ड्रेस आणि मॅचिंग हिल्समध्ये पार्टीला पोहोचली होती. या स्टनिंग लुकमध्ये ती कॅमेरासमोर पोज देतानाही दिसली. तिचा हा लूक अतिशय स्टनिंग होता. तसे पाहता सुहानाचे पूर्वीचे आणि आताचे फोटोज बघितले असता तिचे ट्रान्सफॉर्मेशन झालेले दिसून येते. 18 वर्षीय सुहानाचे मुंबईतील धीरुभाई अंबानी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. तिला डान्सिंग आणि स्पोर्ट्सची आवड आहे. सुहानाची अभिनेत्री होण्याची इच्छा असल्याचे स्वतः शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते.

अनेक स्टार डॉटर्सचे झाले ट्रान्सफॉर्मेशन...
सुहाना एकमेव स्टार डॉटर नाहीये, ज्याच्या लूकमध्ये अतिशय आश्चर्यजनक बदल झालेला दिसून आलाय. या लिस्टमध्ये अनेक नावांचा समावेश आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार डॉटर्समध्ये झालेले ट्रान्सफॉर्मेशन दाखवत आहोत. क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...