आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य-राणीने लाडक्या लेकीचे नाव ठेवले आदिरा, जाणून घ्या Star Kidsच्या नावांचा अर्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने बुधवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. निर्माता आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जीच्या मुलीचे नाव आदिरा असे ठेवण्यात आले आहे. आदिराचे नाव आदित्य आणि राणीच्या नावातून तयार झाले आहे. (Adi+Ra=Adira), याचा अर्थ अरेबिक भाषेत मजबूत असा होतो.
आपल्या मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी असावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. बॉलिवूड स्टार्सनी आपल्या मुलांची नावे खूप विचारपूर्वक ठेवली आहेत. आराध्या, नितारा, आझाद, अबराम, शाहरान, सायरा, वियान ही बी टाऊनच्या अभिनेत्यांच्या मुलांची नावे आहेत. या प्रत्येक नावाचा काही तरी अर्थ आहे.
शाहरुखचा मुलगा अबराम, ऐश्वर्याची मुलगी आराध्यासह इतर सेलिब्रिटी मुलांच्या नावांचा अर्थ जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....
बातम्या आणखी आहेत...