आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Celebrity Couple ची भांडणे झाली सार्वजनिक, कोणी तोडले नाक तर कोणी मारले छडीने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे अनेक सेलिब्रेटी कपल आहेत ज्यांची भांडणे सार्वजनिक झाली आणि त्यांची सर्वत्र चर्चाही झाली. असाच सेलिब्रेटींपैकी एक नाव आहे ओम पुरी. शुक्रवार, 23 जून रोजी सलमानचा ट्युबलाईट चित्रपट रिलीज झाला ज्यात ओम पुरी महत्त्वाच्या भूमिकेत होते. पण हा चित्रपट पाहण्यासाठी ओम पुरी आज जिवंत नाहीत. ओम पुरी यांच्यावर त्यांची दुसरी पत्नी नंदीताने मारहाणीचा आरोप लावला होता. त्यावेळी ओम पुरी यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल फारच चर्चा झाली. असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी त्यांच्या पत्नीवर शारीरिक अत्याचार केले, कोणी नाक तोडले तर कोणी मारुन चेहरा बिघडवला. 
 
छडीने मारले होते पत्नीला..
 2013 साली अशी बातमी आली की ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता यांनी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये ओम पुरी विरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. नंदिताने सांगितले की, ओमपुरीने छडीने तिला मारले होते तेव्हा वेगवेगळ्या कलमाखाली ओम पुरी यांच्यावर पोलिसांनी तक्रार दाखल केल्या होत्या. खूप दिवसांपर्यंत या प्रकरणाची चर्चा होती. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अशाच काही सेलिब्रेटींविषयी..
बातम्या आणखी आहेत...