आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोडक्यात बचावले बिग बीं, सलमान, ऐश्वर्या, सनीसह हे स्टार्स, असे झाले होते Accident

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड सेलेब्स आपले मनोरंजन करण्यासाठी खूप कष्ट घेतात. अनेकदा बॉडी डबल्सचा वापर करुन हे सेलिब्रिटी सिनेमातील थरारक स्टंट सीन्स करुन घेत असतात. मात्र कधी कधी हे सेलिब्रिटी स्वतःसुद्धा अॅक्शन सीन्स करतात. पण काही वेळा असे घडले जेव्हा शूटिंगवेळी हे सेलिब्रिटी थोडक्यात बचावले आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला स्टार्सचे असेच काही किस्से सांगणार आहोत. 
 
अमिताभ बच्चन..
26 जुलै 1982मध्ये बिग बी मनमोहन देसाई यांच्या 'कुली' सिनेमाचे बंगळुरुमध्ये शूटिंग करत होते. बंगळुरु यूनिव्हर्सिटीमध्ये बिग बी आणि पुनीत इस्सर यांना सिनेमासाठी एक महत्वाचा सीन शूट करायचा होता. यादरम्यान अमिताभ यांना पुनीतचा एक बुक्का इतक्या जोरात लागला, की त्यांच्या आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु झाला. मात्र तरीदेखील ते शूटिंग करत राहिले. त्याच्या पुढील सीनमध्ये बिग बींना टेबलवर उडी मरायची होती, परंतु त्यांनी उडी मारताच टेबलचा एक कोपरा त्यांच्या पोटात लागला आणि रक्तस्त्राव सुरु झाला. ताबडतोब त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. घटनेनंतर लोकांमध्ये त्यांच्या निधनाची अफवा पसरली. 8 दिवस ते मृत्यूच्या दारात होते. 2 ऑगस्ट रोजी डॉक्टर्सनी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले.
 
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, सलमान, ऐश्वर्यासह असेच आणखी 12 स्टार्सचे किस्से...

 
बातम्या आणखी आहेत...