आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा रॅम्पवर घसरला पूनम यांचा पाय; श्रीदेवी, सुश्मिता, कंगनाची झाली आहे अशी फजिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लन आज वाढदिवस साजरा करत आहेत. चित्रपटांतील भूमिकांबरोबरच पूनम ढिल्लन या टिव्ही शो, मालिका तसेच फॅशन शो सारख्या इतर कार्यक्रमांमध्येही अॅक्टीव्ह असतात. काही वर्षांपूर्वी अशाच एका फॅशन शोमध्ये पूनम ढिल्लन यांचा पाय घसरून त्या पडल्याने त्यांची फजिती झाली होती. रॅम्पवॉक करताना त्यांची साडी पायात अडकल्याने त्या पडल्या होत्या. पण दोन्ही हात जमिनीवर टेकवून त्यांनी तोल सांभाळला आणि पुन्हा उभ्या राहून रॅम्पवॉक करू लागल्या. 

पण रॅम्पवर कॅटवॉकदरम्यान अभिनेत्रींचा ड्रेसमध्ये पाय अडकून पडण्याचा हा पहिला प्रसंग नाहीये. यापूर्वीसुध्दा बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री यासारख्या प्रसंगाला समोरे गेल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, श्रीदेवी, सुष्मिता सिन्हा, शजान पद्यश्री, मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या पार्वती ओमनाकुट्टम आणि पाकिस्तानी अभिनेत्री रीमा यांचे या यादीत सामील आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहू यापूर्वी कोणाकोणाला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागेले आहे.. 

 
बातम्या आणखी आहेत...