आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज होणार नागार्जुनच्या मुलाचे लग्न, समांथापूर्वी हिच्याशी होते अफेयर, करणार होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कार्यक्रमात नागा चैतन्यबरोबर श्रुती हसन, इन्सेट-समांथा. - Divya Marathi
एका कार्यक्रमात नागा चैतन्यबरोबर श्रुती हसन, इन्सेट-समांथा.
मुंबई/हैदराबाद - साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अॅक्ट्रेस समांथा रुथ आज (6 ऑक्टोबर) लग्न करत आहेत. रिपोर्ट्सनुसार दोन दिवस चालणाऱ्या या लग्वावर जवळपास 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. लग्नाचे विधी गोव्याच्या डब्ल्यू Hotel आणि वेगाटर बीचवर होतील. पण समांथापूर्वी नागा चैतन्यचे अफेयर कमल हसनची मुलगी श्रुती हसनबरोबर होते. 

असे भेटले होते श्रुती आणि नागा चैतन्य.. 
- रिपोर्ट्सनुसार श्रुती आणि नागा चैतन्य एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एकमेकांना 2013 मध्ये भेटले होते. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. 
- एका लिडींग पोर्टलच्या माहितीनुसार दोघांमध्ये एवढे घट्ट प्रेम होते की, दोघे एकमेकांना पाहिल्याशिवाय राहू शकत नव्हते. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही मीडियात झळकल्या होत्या. 
- 2013 च्या साउथ फिल्मफेअर अवॉर्ड्समध्येही त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर, श्रुती आणि नागा चैतन्य यांच्या ब्रेकअपचे कारण...
 
बातम्या आणखी आहेत...